Happy Mother's Day
चीव चीव चिमणी
परीक्षा संपली कि दिवसभर काय करायचे ह्याचा प्रश्न !ह्या वर उपाय आम्हा दोघी माई-लेकीनी असा काढला कि रोज एक नवीन प्रोजेक्ट बनवायचा. तो संपला कि दुसरा. तर आमचा पहिला प्रोजेक्ट वाल पेन्टींग! घरा बाहेर जो व्हरांडा आहे त्याला डेकोरेट करायचा. हा आमचा प्रोजेक्ट संपायला आला आहे. त्याचे काही छायाचित्र पोस्ट केले आहेत. तुम्हाला कसे वाटले जरूर कळवा … आणि हो आमचा पुढील प्रोजेक्ट असणार आहे परी राणींचा बाग…
चप्पल stand ला हि नवीन colour दिला नवीन लूक साठी
संपूर्ण व्हरांडा
Subscribe to:
Posts (Atom)
2 comments: